कोरोनाचा फटका अनेक क्षेत्राला बसला तसा तो शिक्षण क्षेत्रालाही बसला. याच दरम्यान महाविद्यालय, शाळा पूर्णत: बंद होते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं होतं. दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नवी नविन शक्कल लढवण्यात आले. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील म्हाळवडी या गावाने देखील याच कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली आहे. काय आहे या गावाची कहाणी पाहा या व्हिडीओमधून...
#StudyVillage #अभ्यासाचंगाव #sakal